सोनी मराठीवरील ह. म. बने तु. म. बने ह्या मालिकेत पालक आणि मुलांमध्ये हरवत चालेल्या संवादावर भाष्य केलं आहे. कमी मार्क मिळालेला रिपोर्ट कार्ड आपल्याला दाखवताना आपल्या मुलीला भिती का वाटली? आपल्यातला संवाद कमी झाला आहे का? नात्यांमध्ये वाढलेलं अंतर बने कुटुंबीय कमी करू शकणार का? ह्या प्रश्नांची उत्तर ह्या एपिसोड मध्ये मिळणार आहेत.